इंटर्नशिप का गरजेची आहे ?

दरवर्षी पास  होणाऱ्या १५ लाख अभियांत्रिकी विद्यार्थ्यांमधून केवळ % विद्यार्थ्यांना रोजगार मिळण्याची हमी असते. असं का ? याचं कारण म्हणजे मागणीपेक्षा पुरवठा जास्त हा आहे. कंपनी वेगवेगळ्या उमेदवारांना पडताळून कसा पाहणार ? एखाद्या उमेदवाराकडे अगोदरच्या कामाचा अनुभव असेल, तर याचा अर्थ त्याला कामाबद्दल प्रत्यक्ष माहिती आहे आणि कंपनीला संबंधित कर्मचाऱ्यासाठी/ एम्प्लॉयीसाठी संसाधने खर्च करावी लागणार नाहीत. कामाचा अनुभव असलेला कर्मचारी/एम्प्लॉयी पहिल्या दिवसापासून उत्पादनक्षम ठरतो.

मग एखादा पदवीधारक कामाचा अनुभव आणि प्रात्यक्षिक ज्ञान यांचा अडथळा कसा पार करू शकतो ? विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक ज्ञान आत्मसात करण्याचा एकदम सरळ मार्ग म्हणजे इंटर्नशिप ! इंटर्नशिपद्वारे विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञान प्रत्यक्षात वापरण्याची संधी मिळते. मोठमोठ्या कंपनी विद्यार्थ्यांना इंटर्नशिप प्रदान करतात कारण, त्यांना नियमित कर्मचाऱ्यांएवढा पगार द्यावा लागत नाही आणि गरज असेल तेवढ्या कालावधीमध्ये इंटर्नशिप संपविता येते. विद्यार्थ्यांना इंटर्नशिपमधून काय मिळते ? विद्यार्थ्यांना इंटर्नशिपमधून मिळणारा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे संबंधित क्षेत्रातील कामाचा अनुभव !

 

    इंटर्नशिपसाठी विद्यार्थी कसे अर्ज करू शकतात ?

विद्यार्थी आपल्या कॉलेजच्या ट्रेनिंग आणि प्लेसमेंट ऑफिसद्वारे अर्ज करू शकतात. तसेच आज काल internshala, letsintern यांसारख्या वेबसाईटच्या मदतीने इंटर्नशिपसाठी अगदी घर बसल्या अर्ज करता येतो. कॉलेजमध्ये शिकत असताना, विद्यार्थी २ सत्रांच्या (semester) मधे इंटर्नशिप करू शकतात. या सुट्टीचा कालावधी १-२ महिने जरी पकडला तरी जेव्हा विद्यार्थी ३ वर्षांच्या शैक्षणिक काळामध्ये ६/१०  महिन्यांचा अनुभव त्यांना पदवीधर होण्याआधीच मिळतो. या पद्धतीमध्ये केवळ एक दोष असा आहे की बहुतांशी विद्यार्थ्यांना इंटर्नशिपसाठी योग्य मोबदला मिळत नाही.

 

         पण एकूण वर्षे कामाचा अनुभव आणि इंटर्नशिपसाठी कमीत कमी हजार पगार, तेही फक्त वर्षांच्या पदवीमध्ये असं आधी तुम्ही ऐकले आहे काय? हे शक्य आहे का ? होय, विद्यार्थ्यांना हे शक्य आहे, केवळ अल्फाडिग्री (Alpha-Degree) मध्ये.

         हे अल्फाडिग्री म्हणजे नक्की काय ?

मुळतः जर्मनीसारख्या प्रगत देशातून आलेली हि संकल्पनारुस्तमजी अकॅडमी फॉर ग्लोबल करियर्स” (RAGC) यांसारख्या महाविद्यालयांनी भारतामध्ये आणली आहे. या अभ्यासक्रमात, विद्यार्थी पहिले महिने पुस्तकी ज्ञान मिळवतात. पुढील महिने ते इंटर्नशिप पूर्ण करतात. आठवड्यातील दिवस विद्यार्थी इंटर्न म्हणून काम करतात, दिवस कॉलेजमध्ये राहतात. उर्वरित दिवस आरामासाठी राखून ठेवलेला असतो. इंटर्नशिपसाठी १८ वर्षांच्या वरील वयोगटातील विद्यार्थ्यांना हजार पगार मिळू शकतो, तसेच काही विद्यार्थी १४१५ हजारापर्यंत पगार मिळवण्यात यशस्वी होऊ शकतात. अशा विद्यार्थ्यांना नोकरीच्या शोधात भटकण्याची गरज नाही, त्यांना इंटर्नशिप देणारी कंपनी नोकरी देऊ शकते तसेच कॉलेज कॅम्पस मध्ये येणाऱ्या कंपनी कामाचे अनुभव असलेल्या विद्यार्थ्यांना प्राधान्य देतात.

 

         अल्फाडिग्री अभ्यासक्रमामुळेच RAGC ला भारतातील सर्वोत्कृष्ट व्यावसायिक शिक्षण आणि प्रशिक्षण संस्था असण्याचा मान मिळाला आहे. RAGC ऑटोमोबाईल इंजिनीअरिंग, कन्स्ट्रक्शन इंजिनीअरिंग, इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग, हॉटेल मॅनेजमेंट आणि बिझनेस मॅनेजमेंट यांसारख्या केवळ राष्ट्रीय नाही तर आंतरराष्ट्रीय पदव्या प्रदान करत आहे. सारासार विचार करा आणि आपले करियर योग्य दिशेने वाटचाल करत आहे की हे ठरवा.

 

         कॉलेजविषयी अधिक माहितीसाठी खाली दिले गेलेले पत्रक डाउनलोड करा: